FarmGrow :: Home :: News
 |  Login

News Archive

Training Program on Protected Farming

हा ट्रेनिंग प्रोग्रॅम कुणासाठी आहे?
जे शेतकरी Protected Farming (पॉलिहाऊस/शेडनेट) मध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, मात्र ज्यांना नवीनच या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे.

सदर प्रशिक्षण खालील तज्ज्ञांद्वारे घेतले जाईल:

१) श्री. पंकज परदेशी,
PG Studies, इस्राएल आणि डेव्हलपमेंट मॅनेजर, मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड

२) श्री. प्रशांत जाधव,
डायरेक्टर, ॲग्रोतमिस्सा

३) श्री. तुषार कारंडे,
मॅनेजर - डिजिटल फार्मिंग सोल्युशन्स, नेटाफिम

४) श्री. किरण वाकचौरे,
मॅनेजिंग डायरेक्टर, श्री ग्रीन हाऊस

टीप: "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या धर्तीवर बुकिंग घेतले जाणार आहेत. मर्यादित प्रवेश असल्याने त्वरित संपर्क साधा. अधिक माहिती लगतच्या पत्रकात दिलेली आहे.

Posted on: 11/7/2019 4:49:47 PM