FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

रंगीत ढोबळी कशी पिंचिंग करावी व त्याचे फायदे !

*Capsicum Cultivation - FarmGrow*-
रंगीत ढोबळीच्या रोपांसाठी पिंचिंग पद्धत - यामध्ये प्रति रोप एक Y आणि त्याला प्रति दोन Y सोबत एक फळ आणि चार पानांची पद्धत दाखवली आहे, इस्राएल मध्ये बऱ्याच वेलवर्गीय पिकांना याचप्रकारे पृनिंग केली जाते.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे व विडिओ बघावे 👇👇

https://youtu.be/qLLQyLgBsMQ

Posted on: 12/24/2019 7:31:44 PM