FarmGrow :: Home :: Blog
 |  Login

निमगावजाळी, संगमनेर च्या लागवडीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सूचना..

Pankaj Pardeshi -
प्रति 10 गुंठे ढोबळी लागवडसाठीची तयारी -

१. शक्य झाल्यास माती पाणी परीक्षण करणे.

२. प्रति 10 गुंठे बेसल डोस -
1. यारा मिला कॉम्प्लेक्स 10 ते 15 किलो
2. निंबोळी पेंड - 50 ते 75 किलो
3. MOP - 8 ते 10 किलो
4. बोरॉन 20% - 1 किलो
5. चिलिटेड मिक्स मायक्रो - 1 किलो
वरील डोस टाकून घेतल्यानंतर खालील कामे करणे..👇👇

३. लागवडीपूर्वी तयार केलेल्या बेडला ड्रीपद्वारे किंवा शॉवर ने 80 ते 90 टक्के ओला करून घेणे, त्यानंतर ड्रीपद्वारे किंवा शॉवर ने हैड्रोजन पेरॉक्साईड (लॅब वाले ऍसिड वापरावे, नॅनो सिल्वर वाले नाही) प्रति 10 गुंठे 1.5 लिटर सोडणे, शक्य झाल्यास 48 तास तसेच राहू देणे व मगच लागवड करणे.

४. लागवडीनंतरचे 15 दिवसाचे शेड्युल व्हाट्सप ला दिले जाईल, 15 दिवसानंतर मीटिंग होईल मग Farm Grow अप्लिकेशन दिले जाईल..
काही अडचण असल्यास,
श्री निलेश सागर +919730449128 यांच्याशी संपर्क साधणे.

Posted on: 7/13/2019 9:14:00 PM